शोध यंत्राबद्दल

SHWERAN शोध यंत्रामध्ये आपले स्वागत आहे

नमस्ते नागरीकांनो, 

      सध्याच्या धावपळीचे जीवन व सर्वसामान्य लोकांची गरज पाहता आम्ही SHWERAN Team  ने जनसेवा म्हणून ना नफा - ना तोटा या तत्वावर हे शोध यंत्र सुरु केले आहे. तरी या शोध यंत्राचा वापर योग्य पध्दतीने करावा ही सर्वांना नम्र विनंती. तसेच सदर शोध यंत्रावरील माहीती व संपर्क क्रमांक हे इंटरनेट वरुन व इतर छापील पुस्तकातून घेतले आहेत तरी या शोधयंत्रावरील माहीती व संपर्क क्रमांक हे वापरकर्त्यांनी त्यांच्या विवेक बुध्दीचा वापर करुन वापरावे.


महत्वाच्या सुचना :

1) SHWERAN Search Engine हे शोधयंत्र सामान्य जनतेच्या मदतीसाठी तयार करण्यात आले आहे याची वापरकर्त्यांनी व त्या- त्या विभागाने नोंद घ्यावी.


2) सदर शोध यंत्र हे जनहिताय सुरु केले असल्या कारणाने वापरकर्त्यांना विनंती आहे की येथे उपलब्ध असलेल्या संपर्क क्रमांकाचा वापर गरजेच्या वेळी आणि याग्य पध्दतीने करावा. सदर क्रमांकाचा गैरवापर केल्यास त्या व्यक्तीवर माहीती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच होणा-या त्रासासाठी शोधयंत्र निर्माते तथा SHWERAN Team जबाबदार राहणार नाही याची नोंद त्या शोधयंत्र वापरकर्त्याने व त्या-त्या विभागाने घ्यावी.


3) या शोधयंत्रामध्ये आपणास काही तृटी आढळून आल्यास अथवा संपर्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास आमच्याशी संपर्क साधावा तसेच आपणाकडे काही महत्वाचे संपर्क क्रमांक असल्यास कृपया आम्हाला 
+9197 6565 2245 या क्रमांकावर संदेश पाठवावा किंवा अथवा www.kharjai.in या संकेतस्थळावर आपल्या प्रतीक्रिया आणि सूचना पाठवाव्यात. जेणेकरुन आम्ही ती माहीती व संपर्क क्रमांक शोधयंत्रावर टाकू शकू.

4) या शोध यंत्रावरील माहीती व संपर्क क्रमांक हे अचूक च असतील याची शास्वती SHWERATeam देत नाही याची वापरकर्त्यांनी कृपया नोंद घ्यावी.

5) All rights are reserved at SHWERAN Team 2015 and onwards.


Thanks and Regards,
SHWERATeam
Mobile : +9197 6565 2245
Blog     : www.ranjitsurya.blogspot.in
Blog     : www.kharjai.in